प्रदीप,

रंगबेरंगी, अल्पाक्षरी कविता आवडली... त्यातली कल्पना आणि नेत्रसुखद रंगसंगती यामुळे प्रसन्न वाटले.

खरं तर मी ३ वेळा वाचली ती कविता. एकावेळी वाचून त्यातले सगळे पैलू लक्षात घेण्यास मी समर्थच नव्हते.

प्रत्येक शब्दाला दिलेल्या समर्पक रंगामुळे ती जास्त प्रभावी झालीये...