कुतुहलवर्धक आहे! लेखाखातर धन्यवाद!!
मात्र, ह्या लेखामुळे बरेच प्रश्न उद्भवतात...
१. वैशालीअह म्हणजे काय?
२. मोड आलेल्या बटाट्यासारखा फोटोतला पदार्थ काय आहे?
३. फोटोंबद्दल प्रत्येकी थोडीशी माहिती द्यायला हवी आहे.
४. तुमच्या सुनबाई डॉक्टर आहेत काय? असल्यास प्रशिक्षणा/सेवे दरम्यानचे त्यांचेही काही अनुभाव अवश्य द्यावेत.