गोळे म्हणतात तसेच... आपला लेख वाचून मलेशियाबद्दल कुतूहल वाटले (पण गोळेंइतके नाही) फक्त तो बटाटा सदृश्य पदार्थ काय आहे त्याचे व मासे वाळत घातले असूनही त्यांचा वास सुटत नाही ह्याचे !