हार्दिक अभिनंदन. मोडकसाहेबांचे मनोगतावरील लेखनही आवर्जून वाचावेसे असेच असते.असेच म्हणतो. आणि हर्षवर्धन म्हणतात तसे, मनोगतावर श्रावण मोडकांसारखे प्रथितयश लेखक सहभागी आहेत ही गोष्ट मला वैयक्तिक अभिमानाची वाटते.रावसाहेब,बातमीबद्दल आभार!मोडकसाहेब,ह्या कादंबरीबाबत आपणही येथे काहीतरी लिहावे अशी इच्छा आहे.
म्हणायचे होते