हा शब्द बरोबर असावा . किल्बिष वगरे ही अपभ्रष्ट रूपे असावीत पण ती बरोबर नाहीत असे वाटते. अत्ता या क्षणी या शब्दाची व्युत्पत्ती आठवत नसल्यामुळे देता येत नाही पण शुद्ध मराठी, वरदा यांच्यासारखे  लोक याचा खुलासा करतील अशी खात्री वाटते.