मला असे वाटते की किल्बिश पासून हे सर्व झाले असावे.  त्याचेच एक रूप किल्बिष देखील वापरात असावे. पण  मराठीत रूप किल्मिष कसे झाले ते बघायला हवे. त्याची माहिती मला नाही.. मी मराठीत किल्मिष वापरलेले जास्त वाचले आहे.
अर्थात अदिती म्हणते तसे वर उल्लेख केला ती मंडळी जास्त अचूक खुलासा करतील किंवा योग्य ते सांगतील.