मी दादांचे बरेच सिनेमे पाहिले.
मला सर्वात आवडला तो एकटा जीव सदाशिव.
पांडू हवालदार बघायचा असून बघता आला नाही. (सतत हाउसफुल )
राम राम गंगाराम पाहताना मात्र एक लक्षात आले. ह्या सिनेमातल्या विनोदांना हशाची दाद पिटातल्या प्रेक्षकांपेक्षा जास्तकरून बाल्कनीतूनच हुकमीपणे येत होती.
दादा कोंडक्यांची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद.