आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पहिलीच वेळ होती ना........................ लेख लिहायची. त्यामुळे इतका छान प्रतिसाद मिळाल्याने खूप छान वाटतंय.

पुनश्च धन्यवाद !!!

(चैत रे चैत यांना......  तुमचा सांस्कृतिक {?} प्रतिसाद आवडला, त्यातही वेगळ्या वाटांवरचा श्लेष विशेष !!) धन्यवाद !