दादांचे सुरूवातीचे द्वर्थी विनोद, भोळसट नायक, चलाख नायिका, कजाग/प्रेमळ आई वगैरेंनी भारलेले चित्रपट आवडण्याजोगे होते. परंतु, वाढत्या वयानुसार चित्रपटांची पठडी न बदलण्याचा, स्वतःला नायक म्हणून नाचवण्याचा आणि खुसखुशीत द्वर्थी विनोद पांचट करण्याचा हेका त्यांना सोडता आला नाही याचा खेद वाटतो.