सतीशराव खूप सुंदर कल्पना तुम्ही मांडल्या आहेत.
मृत्युची कौतुके कोणी करावी.....
......जून झाले मौन ताजे बोलुया
रात्र सरली तारका मंदावल्या
जाग ये गावास आता जाउया
साधतो का हा तराणा पाहुया
सूर लावून तो पुराणा पाहुया
आजही ती येणार नाही म्हणे
प्रेम शोधत आजही तो हिंडतो....
......काय घाली ती उखाणा पाहुया!
या ओळी केवळ अप्रतिम !!
अजून येऊ द्या !!
शुभेच्छा !