मराठे, शिवरायांच साम्राज्य संपून भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड, मालवण मध्ये त्यांचे पुजन करतात.
अगदी बरोबर.
निरनिराळ्या इतिहासकार लेखकांची मते तुम्ही येथे एकत्र दिलीत हे आवडले. लेखकांची पूर्ण नावे, त्यांचे कालखंड आणि त्यांनी हे कोठे लिहिले (आणि तुम्ही कोठे वाचले) त्याचे संदर्भही द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो.