दोन्ही रचना आवडल्या.

आजही ती येणार नाही म्हणे
आज कोणता बहाणा पाहुया

प्रेम शोधत आजही तो हिंडतो
कोण आहे हा शहाणा पाहुया

सांगेल सारे एकदाचे आज ती
काय घाली ती उखाणा पाहुया

ह्या विशेषकरून!