धन्यवाद किर्तीकर

लेखकांची पुर्ण नावे माहीत नाहीत कारण त्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी वरीलप्रमाणेच होतो. यांच्यापैकी अनेकांनी जुन्या काळी पुस्तके लिहिली आहेत. मी बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी द ग्रेट' या पुस्तकातील विविध भागातून हे एकत्रीत केले आहे.