दोन्ही रचना  सुरेख आहेत... अर्थ आणि शब्द छानच

दाटून ओथंबणे बरसणे पुरे
खूप झाला शोक थोडे हासुया

विन्मुख तो कोणाही ना धाडतो
हात देणारेच त्याचे मागुया! *

साधतो का हा तराणा पाहुया
सूर लावून तो  पुराणा पाहुया


खुप आवडल्या...