हे दोन्ही भाग आधीच्या भागांपेक्षा वेगळेच आहेत. जेमतेम काही दिवसांच्या बाळाला नळ्या, सुया इ. लावलेले वाचूनच पोटात कालवाकालव झाली. पण तरीही वाटत होते की शेवट सुखद असेल. पण तसे व्हायचे नव्हते!