मराठी माणसाच्या काळजाला हात घातलात हा विषय निवडून !
शिवाजी महाराजांबद्दल काही आक्षेप असतीलही (माझ्या आठवणीतली एकच गोष्ट - संभाजी गोदा प्रकरण ) पण कोणीच माणूस पर्फेक्ट असू शकत नाही - स्वतः देवही.....

(विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)