टिप देण्यावरून आठवले- टू इन्शुअर प्रॉपर सर्व्हिसेस हा टिप चा पूर्ण अर्थ असे कुठेसे ऐकले आहे. व ह्याला टिप्स असे म्हणतात - टिप नाही - असे वाटते. मराठीत दुवा क्र. १मधला टिप हा शब्द कुठून आला ते माहित नाही.