महाराजांबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांची मते एकत्र करून दिल्याबद्दल आभार. लेख आवडला. (याबरोबरच तुमचे स्वतःचे भाष्यही वाचायला आवडले असते). महाराजांबद्दल जितके वाचावे, लिहावे तितके थोडेच आहे.