अश्या प्रकारच्या बाजाराला घोडेबाजार म्हणणे ह्याला माझा तीव्र विरोध आहे.
घोड्यासारख्या स्वामी भक्त प्राण्याचे नाव अश्या पैशासाठी सत्त्वाला विकणाऱ्या खासदारांना देणे
अन्याय्य आहे. गाढव बाजार आणि डुक्कर बाजार असे पण म्हणू नये कारण गाढव हे
सद् गुणी असते आणि डुक्करे घाण साफ करतात. अश्या बाजाराला फार तर फार "नमक
हराम" बाजार म्हणणे योग्य होईल.
बाकी लॉबी फी ही नवीन माहिती कळली. भारतात हा प्रवाह येईल तो सुदिन.