माधवराव,

ह्या मऱ्हाटमोळ्या माणसावर मायबोलीत काहीच लिहिलेले नाही

ह्या विधानाशी असहमत, दादा कोन्डके यांची "सोंगाड्या" व "एकटा जीव सदाशिव" अशी २ चरित्रे प्रकाशित झाली आहेत.

बाकी लेख उत्तम!

संदीप