तेव्हा साहेबावर सूड उगवल्याचे समाधान मिळेल.
पण इंग्रजांच्या काळातले गोरे साहेब जे महाराष्ट्रात राहात असत त्यांना बऱ्यापैकी मराठी येत असे असे माझी आजी सांगे.पण साहेबावर सूड उगवण्याच्या निमीत्ताने का न हो, मराठीचा प्रसार झाल्याशी कारण