धन्यवाद.  

माझ्या लेखाचा थोडक्यात मतितार्थ इतकाच की संतुलित आहाराच्या (Diet) नावाखाली 
तेला-तुपाचा त्याग करू नका.

भारतीय आहार हा भारतीय हवामान लक्षात ठेवून तयार केला आहे. ह्या हवेत शरीराला 
तेला-तुपाची आवश्यकता आहे. त्याचा त्याग केला तर शरीरव्यवस्थेचा बोजवारा उडू 
शकतो.

तसेच हा लेख मुख्यत्वे शरीरयष्टी जागरूक (Figure Conscious) लोकांसाठी लिहिलेला 
आहे.