वाढीचा एकूण दर स्थिर धरून चालणार नाही. जरी वढीची क्शमता सारखी (स्थिर ) आसली तरी वाढी साठी उपलब्ध गवत कमी होत आहे. माझ्या मते "रोज वाढणारं गवत y मानू" आसे मानने चूक आहे. समजा आज १० पाती आहेत आणि ती १ सेंटी मि ने वाढली. आजची वाढ १०. ४ पाती आज गाईन्नी खाल्ली. उद्या ६ पाती आसतील. वाढ प्रत्येकी १ सेंटी मि. वाढ १० वरून ६ वर येते.
बघा माझी काय चुक होत आहे का?