नकोसेपणा म्हणजे तिटकारा. ह्यातली ती चुकली म्हणजे ऱ्हस्वाची दीर्घ झाली आणि शब्द तीटकारा झाला. आता तुरुंग नाही म्हणजे कारा नाही, नुसतंच तीट, जो कपाळी असतो...