रचना आवडल्या. पु. ले. शु.
वृत्ताकडे थोडे अजून लक्ष दिल्यास सोन्याहून पिवळे.

'शोधुनी थकवा नवीन पाहुया' ऐवजी शोधुनी थकवा नवा तो पाहुया' कसे वाटेल?
असेच,
'दाटून ओथंबणे बरसणे पुरे' ऐवजी 'दाटुनी ओथंबणे बरसणे पुरे'
'मृत्युची कौतुके कोणी करावी' ऐवजी 'मृत्युची कोणी करावी कौतुके' बरे वाटेल क?