आला श्रावण श्रावण टेस्ट युनिटची उद्या
दहीहंडीच कशाला माझे डोके फोड गोंद्या

जबरी. धमाल कविता आहे. (शहरी लोकगीत म्हणावे का ह्याला?)