आठाच्या आकड्यात इतर आकड्यांहून वेगळे काय आहे सांगा पाहू.....

फक्त आठाच्या आकड्यालाच गाठ नाही. इतर सर्व आकड्यांना गाठ आहे.

आठी आठ - त्याला नाही कुठे गाठ ... असे आम्ही लहानपणी म्हणत असू.

(उत्तर वर पांढऱ्या रंगात आहे. कर्सर फिरवून पाहा)