त्यात शेकडा दर्शक ''शे'' ऐवजी सरळ ''शंभर'' हा ध्वनिमुद्रित आकडा वापरतात. (उदा. पाचशे रुपये ऐवजी पाच शंभर रुपये)

कॉंपुटर मध्ये आता पुण्यापासून कॅलिफोर्निया पर्यंत लक्षावधी मराठी लोक योगदान देत आहेत. त्यांनी मनात आणले तर हा प्रश्न ते चुटकीसरशी सोडवू शकतील असे वाटते.

ज्याअर्थी  अद्याप सोडवलेला नाही त्याअर्थी त्याचे प्रॉजेक्ट करून अजून कोणी स्पॉन्सर केलेला नसावा.