आला श्रावण श्रावण  घालू त्याचे का लोणचे
काव्य वाचन उद्याला  एक कविता न सुचे
हा हा हा. एकंदर कविता चांगली, सफाईदार आहे. आवडली.