"भवती किती शिखंडी, ठाकती उभे समोर
ठेवुनी शस्त्रे खाली, येतात भीष्म कामा

रिती, नीती, अनिती, सांगे कथाच कुंती
गांधारी ती अबोल, शोधी नव्या विरामा

सांगून व्यास गेले, महाभारतात सत्य
हव्यास पुन्हा पुन्हा तो, बदलून येई नामा"                      ..... विशेष आवडले, शुभेच्छा !