प्रिय झुलेलाल, तुम्हाला (आणि तुमच्याकरवी आम्हाला) लेल्यांची ओळख करून देणार्या स्व. अरुण (भट-लेले) ह्यांच्या निधनाचे वाचून अतिशय वाईट वाटले. त्यांची ओळख अशी निधनानंतर व्हावी ह्याचे दुःख अधिकच. तुमच्या दुःखात, शोकात मी सहभागी आहे.