तुमचे हा प्रत्यक्ष प्रथमपावसानुभव वाचून अंगावर रोमांच उभे राहिले. तुमच्या बरोबरीने
आम्ही पण निवतीपर्यंत प्रवास केला आणि पहिल्या पावसाचा आनंद घेतला.
कालच गाणे ऐकले होते -
पहिल्याच सरीचा ओला सुगंध आला माहेरच्या दिसांचा क्षणकाल भास झाला... दुवा क्र. १
खरोखरच पहिला पाऊस अतिशय सुखावह...