संस्कृतमध्ये किल्बिष मराठीत किल्मिष.  संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती शोधूनही सापडली नाही. मराठीत फक्त अपभ्रष्ट रूपच वापरले जाते.