लाडू (पुं) चे रूप लाडवाचे आणि लाडवांचे असे होते तेव्हा भुभवाचे / भुभवांचे अशी(ही) रूपे व्हायला हरकत नसावी. (भूभूंचे बद्दल शंका नाही. )

लाडूसारखे आणखी अपवाद सापडले तर विचार करता येईल. (झाडू, साडू, दगडू, भिडू, चेंडू यांची झाडवाने वगैरे रूपे होत नाहीत. लाडू हा लड्‌डूपासून झालेला शब्द भोजपुरी तर नसेल?)