मी हरीपाठ तर नियमीत वाचला आहे परंतु पहील्यांदाच अर्थ पूर्ण रीतीने समजला आहे. आपण तो इतक्या रसाळ लेखनाने प्रस्तुत केल्याबद्धल मनः पुर्वक धन्यवाद!