कोणता आहे ऋतू तू सांग माझा
वाटते माझी कळी फुलणार नाही
वाव्वा! एकंदर गझल छानच झाली आहे.