झुलेलाल, बातमी वाचून फार दुःख झाले. आपल्या शोकात मीही सहभागी आहे.
तुम्ही वर्णन केलेल्या सगळ्या 'लेलें'चे कार्य फार मोठे आहे. त्याचबरोबर हे सर्व प्रभावी शैलीत सर्वांपर्यंत पोहोचवणे हेही कमी महत्त्वाचे नाही. असेच लिहित रहा.