गझल आवडली‌‌. शब्दावर मौनीच जास्त छान भाष्य करू शकतात.

बरेच आहे बोलायाचे उद्या कदाचित नसेलही
शब्दें आहे झाकायाचे मुकेपणी जे दिसेलही      'शब्दें' आवडला.

शब्द बरे गं अर्थ सुचविती जसा आपणा हवा तसा
मौनाच्या गहिऱ्या वाटांवर मन हे भोळे फसेलही