ज्या काळात हिंदी चित्रपटात नट्या अर्धनग्नावस्थेत दाखवल्या जायच्या ( राम तेरी गनगा मैली व मेरा नाम जोकर इ. ) त्या काळात दादा स्वतः सर्व चित्रपटात अर्ध्या चड्डीत वावरले पण एकाही नटीचा पदरदेखील ढळू दिला नाही.