शीर्षक : विंचु चावला (ग मला) विंचु चावला

ध्रुवपदः
नायक -
सर्वांगामधे विषार पसरला
विचु चावला (ग मला) विंचु चावला
नायिका -
ठणका न झाला कमी, वाढला
विंचु चावला (र मला) विंचु चावला

प्रशासक कृपया योग्य तिथे बदल करून गाणे पुन्हा प्रकाशित करावे.