पाहुणी वाचक म्हणून तुमची लेखमाला वाचली... २०वी लेखमाला हृदयाला भिडली, अक्षरशः पोटात विलक्षण कालवाकालव झाली. परक्या देशात तुमच्या सुनेनं किती सोसलंय!
तुम्हां सर्वांसाठी मनापासून इच्छा.... प्रणव सशक्त होऊन पुन्हा एकदा तुमच्या घरी जन्म घेऊ दे!