हे गाणं 'मधुमती' या सिनेमातील आहे... "कैसो रे पापी बिछुआ... " छान प्रयत्न....!
नाही हो. जरा अलीकडच्या काळात या! ओळखा आणि मग सांगा प्रयत्न छान का वाईत ते
सहभागाबद्दल आणि प्रयत्नाबद्दल आभार. पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा.