"शब्द बरे गं अर्थ सुचविती जसा आपणा हवा तसा
मौनाच्या गहिर्‍या वाटांवर मन हे भोळे फसेलही
श्वासाश्वासांहून बरे ना अंतर शब्दाशब्दांचे
नकोच सलगी, कोणा ठावे? नाते अपुले रुसेलही"                .... सुंदर रचना, अभिनंदन !