"तुझ्याच आठवांमधुनी सखे काही श्वास तरंगून गेले

घडा रिताच राहीला आयुष्याचा अन प्राण कलंडून गेले"           ... छानच , पुढील रचनेकरता शुभेच्छा !