सतिशराव, सुंदर रचना आहेत!
मृत्यू आणि मौन या द्विपद्या फार आवडल्या. आणि २ री रचना तर अतिशय सुंदर आहे!!

लिहीत राहा! तुमच्या कविता आवर्जून वाचाव्याश्या वाटतात...