एकंदरीत गझल चांगली वाटते.
बंगले बांधू चला अन झोपड्यांमध्येच तेही!
... बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे
ह्यात 'च' आणि 'हि' ची गल्लत आहे की काय? जे बंगल्यांमध्ये, तेच झोपड्यांमध्येही
असे काही म्हणायचे असेल तर
बंगल्यांतुन पाहतो जे, झोपड्यांतुन तेच आहे ... अशी काही रचना केली तर कशी वाटेल?