सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहेतोकडा व्यासंग माझा; आसवांची दाद आहे
मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे ............................. खुप छान
गझल आवडली !!!