मित्रा,

तु वर्णन केलेला गाव हा माझाच गाव आहे.

पण खरं सांगतो अजून पर्यंत मला तरी माझ्या गावच्या पावसाचा समुद्रावर असा आनंद लुटता नाही आला.

खर तर हे वर्णन वाचून मला तर ते सारं चित्रवत वाटायला लागलेय.

यु आर अ लकी चाप डुड !

दीपक परुळेकर.