खुपच छान करता तुम्ही..हिंदी शब्दांच्या जागी नुसते मराठी प्रतिशब्द ठेवलेले नसतात..
त्या मुळे ते मराठी शब्द मुळ गाण्याच्या लयीत, चालीत बरोबर बसतात..
बाकी चुक बरोबर मी काय सांगणार? तुमचं संगीताच ज्ञान ही तुमच्या मराठी इतकच चांगलं आहे..