य्वोरियङुवङौ =इ+उ+ओ:(षष्ठीचा द्विवचनी प्रत्यय)+इयङ्+उवङ्‌+आउ(प्रथमेचा द्विवचनी प्रत्यय). 

म्हणजे प्रत्यय लावताना इ-ई आणि उ-ऊ चे  अनुक्रमे इय्‌ आणि उव्‌ होतात.